Sunday 8 July 2018

तिसरे विश्वयुद्ध - दृश्य अदृश्य

सिरीयातील गृहयुद्धाने आज विश्वयुद्धाचे रुप घेतले आहे. आणि हे रुप दिवसेंदिवस अत्यंत भीषण होत चालले आहे. प्रत्येक देश आज दुसर्‍या देशाच्या विरोधात उभा आहे. आजचा मित्र उद्याचा शत्रु, किंबहुना आजचा मित्र तो पुढच्या क्षणाला शत्रु अशी परिस्थिती आज जगात निर्माण झालेली आहे. ह्याचे पडसाद कशा प्रकारे उठतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी!

ह्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली तरी कशी? सिरीयामध्ये मूळात गृहयुद्ध पेटण्याचे कारण तरी काय?

Friday 20 April 2018

मॉर्स कोड

हॅम रेडिओ अंतर्गत मागे एका लेखा मध्ये आपण मॉर्स कोड म्हणजे काय ह्याची एक संक्षिप्त माहिती बघितली. मॉर्स भाषेमध्ये डिट् (.) आणि डा (-) ह्यांचा वापर केला जातो. आणि प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट प्रकारचा कोड दिला गेला आहे. आणि मॉर्स मधून संदेश हा ध्वनीरुपाने पाठविला जातो. हे आपण बघितले.  

Feedback

Name

Email *

Message *