बापुंच्या कृपेने कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिरामधे भाग घेण्याची ह्या वेळेला मिळालेली ही तिसरी संधी..
ह्या शिबिराची व्यापकता व महत्त्व आपल्यातील प्रत्येकालाच माहीत आहे. ह्या शिबिरामधे मी जे काही बघितले, अनुभवले, ऐकले ते सर्व गावकर्यांच्या दृष्टीने एका संवादात्म्क पद्धतीने मांडण्याचा केलेला हा एक छोटा प्रयास!
दोन स्त्रियांधील हा संवाद!!!!

गावकरी १-
आली आली ती बघ.. आपल्या लाडक्या बापुरायाची सर्व लेकरं आपल्या कोल्हापुर मधी आली बघ..
आजचा पहिला दिवस!
ज्या येळेची आपन सगले इतकी वाट बघतुय ती येळ आली बघ!

गावकरी २-
हो की! आता ही सर्व जण नाश्ता करून लगेचच आपल्या आपल्या सेवेला सुरुवात करतील..

(मग सर्व कार्यकर्ते स्टेजच्या समोर येउन उभे राहिले)
अग ती बघ आपली आई अन आपले दादा.. ते बघ तिथ काय म्हनतात ते श्टेज का काय त्यावर उभे हाय बघ..
काय दिस्तेइ माय माझी! हिच्या एवरं सुंदर कुनी असेल तरी काय!
गावकरी १-
चल चल आता सगली मंडली हात जोडून प्रार्थना करताईत.. आपन बी हात जोडून उभे राहू.
माय बघ कशी सगल्यांकरून नीट बोलून घेत आहे. तिने सुरुवात केल्याबगैर कुनी बी काय बी म्हनत न्हाय..

व्हय की! अग त्ये बघ काय!
आपल्याला देन्यासाठी सगरी गाठोडी बांधून ठवली हाय.. अन ती बघ आपली सगरी मानस तिथ रांग लावून उभी हाय.. येगले येगले गट बनविले हाय तिथ..
बहुधा हीच मानस आपल्या गावांमधी येनार असतील हं..

गावकरी १- आता ती ट्येंपो मधी किती छान साखली बनवून भरत हाय ती सर्वी गाठोडी..
अग अग येक ट्येंपो निघाला की.. चल आपन बी जाऊ माग माग अन बघू सगल..

(एक एक टेम्पोमधून हळूहळू सर्व गावांमधे जायला निघतात)
अर व्वा व्वा! हिकड तर बघ..ह्या गावात तर आपली मायच येत हाय की ग!
रांगोली काढली हाय मायच्या स्वागता साठी..
अन तिथे मस्त आई बाबा अन दादांचा फोटू बी ठेवलाय..
गावकरी २- अग बघत काय बसलीस.. ये बाहेर.. आपली आई आली बघ...
आईच्या गाडीपुढे फटाके लावले...
त्ये बघ ढोल वाजवून आईचे स्वागत कारताईत तिची लेकरं!
माय किती पिरेम करते बघ ना!

गावकरी १- ते बघ आपली मंडली उभी हाय सगल्याना वस्तु देण्यासाठी..
आई बी समोर उभीच हाय..
कंगवे, फनी, पाण्याचे औषध, खरजेचे औषध, भांडी धुवायला पौडर, दात घासायला पौडर.. हे सर्व ही मंडली वाटत हाय बघ.. माहिती बी संगत हाय

गावकरी २- व्हय ग! आनी माय पन अगदी लक्ष देऊन बघत आहे.. तिच्या ह्या लेकरांची अन गावातील लेकरांची किती कालजी हाय तिच्या चेहर्यावर!
आता बघ आई अन दादा सवतः देत हाय.. खेलनी, साड्या, अन कपड्याचे गाठोडे बी!
खेलनी तर बघ आई कशी निवडून निवडून देत हाय..
माय बघ ना, बसलीच नाय ग.. तिच्या लेकरांसाठी तशीच उभी हाय बघ..

पोरं बी किती खुश झाली हायत बघ की.....
गावकरी १- चल आता आपन तिथ पेंडाखलेला जाऊ.
(संध्याकाळी सर्व टेम्पो येउ लागतात)
सगल्या गावांमधी आली सगरी जन जाउन..
आता सत्संग सुरु होतोया
(संध्याकाळी सर्व टेम्पो येउ लागतात)
सगल्या गावांमधी आली सगरी जन जाउन..
आता सत्संग सुरु होतोया
गावकरी २- किती छान म्हनत हाय सगली आपल्या आई बाबांची गानी..
आपली ऐपत न्हाय मुम्बईला जाण्याची हे ऐकून आई दादा सुद्धा रडत हाय..
आपल्या बाबाना एक डोला बघन्याची आपली इच्छा त्यांच्या गान्यातुन किती छान मांडत हाय.
डोल्यातील पानी थांबतच न्हाय ग!
भाव ओतून म्हनत हाय सगरे अभंग...

गावकरी १- चला आता जेउन झोपू.. उद्याला पुन्हा यायचे हाय इथ..
दिवस दूसरा:
गावकरी १- अर अर आपली लेकर येत हाय बघ सालेतुन.. त्याना ही मंडली आल्या आल्या चपला टोप्या देत हाय..
पुढे बघ.. त्यांना कसे शिकवत हाय म्हनायला..
हरिओम
माझा बापू
माझी आई
माझे दादा
एकापाठी एक सगर शिकवित हाय..

आतमधी तर बघ..मेनबत्या, कारेपेट्या, श्वेतर, गोधडी हे सार देत हाय तिथ..
गावकरी १- अग बया!! हे तर सार काय हाय...
एकेक तपासनी करायला एकेक छोटा छोटा इभाग हाय.. हृदय, रक्त, कान नाक घसा, सादेसुदे आजार, अगदी सगर हीथ तपासत हाय.
अन डोले तपासायला तर अजुन मोठ्ठ मंडप हाय.

गावकरी २- औषध चश्मे सगल फुकट देत हाय..
![]() |
चश्मे वाटप |
गावकरी २- अग मी अस एकल की तिथ कुटं ते अन्नपूर्णा प्रसादम मधी तर म्हने लहान मोठे सर्वानाच जेवायला वाढत हाय..
चल जाउन बघू काय हाय तिथ!
ते बघ त्यांच्या पाना मधी शिरा हाय.. काही तरी ग्वोड काही तरी असत अस ऐकल हाय..
चल आपन बी जेउन घेउ..

शिरा |
गावकरी १- खरच! किती छान सोय करतात आपले आई बाबा आपल्यासाठी..
त्यांची लेकर बी शिस्तीने सगर करतात..
त्यांची लेकर बी शिस्तीने सगर करतात..
गावकरी २- येक गोश्त बघितलीस काय ग!
आपन आल्यापासून आपली माय... हिने न थंडीत शाल पांघरली ना उन्हा मधे तिचे डोके झाकले..
अन सतत सगरीकडे फिरत आहे, तिच्या लेकरांची चौकशी करत हाय..
आराम केला असेल का ग हिने?

गावकरी १- व्हय ग!
अग.. थंडीमधे तीच सर्वांच्या अंगावर शाल बनुन राहत हाय
उन्हात हीच तर सावली बनून उभी हाय
तिच्या थकलेल्या लेकरांसाठी हीच विसावा बनून बसली हाय!
तिचे परतेक लेकरु जेवल्याबगैर ही एक घास बी खात न्हाय!
आपन काय करनार हिच्यासाठी!
आपल्या आजी कड फकस्त हिला विश्रांति मिलावी म्हनुन साकड घालू शकतो..
आपन लय नासिबवान आहोत बाबा.. खरच.. असे आई बाबा आजी दादा आपल्यालाच भेटले हाय र बाबा!!!

कदाचित हे असेच तिथले गावकरी विचार करत असतील ना!! हे सगळ बघून..
ह्या शिबिरामधे खरोखर मी अनुभवला तो ह्या लहान व मोठे गावकरी ह्यांचा निरागसपणा, प्रेम, बापुना भेटण्याची ओढ आणि त्यांची अपार भक्ति.. खुप प्रमाणात ह्या सर्वांमधे आता बदल झाले आहेत.. राहणीमान वगैरे खुप सुधारले आहे.
त्याच बरोबर ह्या वेळी मी अनुभवले ते म्हणजे आईचे प्रेम, वात्सल्य, धाक, शिस्तप्रियता, तिचे सर्वांवर असणारे सारखे लक्ष... दादांचे एकदम खुललेले हास्य, त्यांचे प्रेम.. सगळ काही ह्यावेळी मला अनुभवायला मिळाले, आणि असेच पुढे ही अनुभवण्यास मिळेल हीच आशा!!
ही सुवर्ण संधी आपल्या प्रत्येकालाच नेहमी मिळत रहावी हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..
ही संधी मला मिळाली ह्यासाठी मी खुप खुप भाग्यवान आहे बापुराया!

- केतकी कुलकर्णी
4 comments:
हरी ॐ, केतकीवीरा
खुपच जबरदस्त,..
असेच प्रेम आपल्याला करता आले पाहिजे आपल्याला प पु बापू, आई, आणि मामा वर..
अंबज्ञ
Shri ram,
Ambadnya...
Ketaki
Just superbbbbb!!!
Wat a Conversation !!!
really amazing !!!!
केतकी खूप छान ! गावकर्यांचे भोळे भाबडे , निरागस प्रेम ...थॆट कोल्हापूरात जाऊन आल्याचा आनंद अनुभवायला मिळाला. आपल्या सदगुरुंचे आपल्यावर असलेले लाभेवीण प्रेम ओळ्खायला तशाच प्रेमळ, मायाळू जीवाची नजर हवी हेच खरे!!!
Post a Comment