आंतरराष्ट्रीय मोर्स कोड हे हॅम रेडीओ ऑपरेटरमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ह्यात हे संदेश प्रेषकयंत्रातून पाठवण्यासाठी उपयोगी पडते. सामान्यतः ह्याचा उल्लेख CW (Continuous Wave) म्हणून केला जातो.
मोर्स कोड ने एखादा संदेश प्रेषकयंत्र म्हणेच transmitter द्वारे पाठवला जातो व समोरच्याला म्हणजेच receiver कडे तो संदेश तसाच्या तसा मिळतो.
मोर्स कोड ने एखादा संदेश प्रेषकयंत्र म्हणेच transmitter द्वारे पाठवला जातो व समोरच्याला म्हणजेच receiver कडे तो संदेश तसाच्या तसा मिळतो.
हा संदेश beeps मधे पाठवाला जातो. आणि संदेश व्यवस्थित समजावा ह्यासाठी पाठावणाऱ्याला व त्याचबरोबर ज्याच्यासाठी संदेश पाठवलेला आहे अशा दोघांनाही ही मोर्स कोडची भाषा अगदी चोखपणे अवगत असणे गरजेचे असते, अन्यथा मेसेज नीट समजून घेतला नाही गेला तर प्रॉब्लेमस होऊ शकतात. म्हणजे पाठवणाऱ्याला पाठवायचे असेल एक, पण नीट न पाठवल्याने तो पाठवेल वेगळेच, मेसेज रिसिव्ह करणारा अजुन तिसरेच काही तरी समजून घेईल आणि भलताच अर्थ त्यातून काढेल. असे होउ नए म्हणून ही भाषा नीट समजून घेणे आवश्यक आहे.
मोर्स कोड संदेश पाठवण्याचाच एक प्रकार आहे.
ह्याची रचना सैमुएल मोर्सनी १८४०च्या दशकातल्या सुरुवातीच्या काही वर्षांमधे विद्युत टेलिग्राफच्या माध्यमाने संदेश पाठवण्याकरता केली होती. १८९० च्या दशकपासून मोर्स कोडचा उपयोग रेडियो संचारच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही झाला.
ह्या मोर्स कोडमधे एक लघु संकेत व एक दीर्घ संकेताचा वापर केला जातो.
कागदावर वगैरे काही लिहिण्याकरता लघु संकेतसाठी डॉट चा वापर व दीर्घ संकेतासाठी डैश चा वापर केला जातो. परंतु मोर्स कोडच्या लघु व दीर्घ संकेतांसाठी इतर म्हणजेच ध्वनि, पल्स, प्रकाश ह्या सारख्यांचा सुद्धा वापर केला जातो.
* लघु संकेत: " . " ह्याने दर्शवला जातो व त्याचा "डिट" असा उच्चार केला जातो.
* दीर्घ संकेत: " - " ह्याने दर्शवला जातो व ह्याच उच्चार "डा" असा केला जातो

हा मेसेज words per minute मधे असतो. सुरुवातीला शिकताना 5wpm वर वगैरे सेट करून आपण शिकु शकतो. व हळू हळू वाढवत नेउन अजुन त्यात चोखपणा आणू शकतो. मोर्स कोड खाली दिल्या प्रमाणे आहे. आता उदाहरणार्थ मला I AM FINE हा मेसेज पाठवायचा असेल, तर
.. .- -- ..-. .. -. .
अशा प्रकार ट्रांसमीटरने हा मेसेज पाठवण्यात येतो, प्रत्येक अक्षरानंतर एक विशिष्ट गॅप घेतला जातो.
इथे
I ..
A .-
M --
F ..-.
I ..
N -.
E .
अशा प्रकारे ह्या अक्षरांची ओळख आहे.
5 comments:
Ketaki very informative article... This Ham Radio and message transmission method by using Morse Code is very useful during Disasters and emergencies when all other communication methods fail due to lack of power . Nicely covered pros and cones of this communication.
Thanks for valuable information.
Very Informative..Thanks for sharing.
Awaiting to read many such articles ahead :)
Ambadnya!
Ambadnya
Hari om ketkiveera, nice informative article...!!!
Gr8 efforts taken by u to translate whole info. in marathi..Ambadnya...
Nice article in simple language .
It is very easy to understand , the way you have explained .
Ambadnya
Post a Comment